top of page
About
Showcase
Bal Rane
Portfolio
Research
Archive
Enquiry
More
Use tab to navigate through the menu items.
ARCHIVE
Articles
Videos
चित्रकर्ती : ‘मंजूषा’ चित्रशैली
बिहारची ‘मधुबनी चित्रशैली’ सर्वपरिचित आहे, परंतु त्याच प्रदेशातली ‘मंजूषा चित्रशैली’ तितकीशी परिचयाची नाही. बिहारमधल्या ‘बिहुला बिशहरी’ या लोककथेशी ही ‘मंजूषा’ चित्रशैली जोडलेली आहे.
Published on August 08, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : ‘बैगानी चित्रशैली’चं पुनरुज्जीवन
जुन्यामध्य प्रदेशातले ‘बैगा’ आदिवासी निसर्गातली लय आपल्या चित्रांमध्ये अचूक टिपतात.
जुधइयाबाई बैगा यांनी सत्तराव्या वर्षी पहिल्यांदा हातात कुंचला धरला.
Published on July 25, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : भरतकामातील ‘पेंटिंग’
भारताचं आणि टाक्यांच्या भरतकाम कलेचं खूप जवळचं नातं आहे, इथल्या प्रत्येक राज्याची या कलेतली स्वत:ची अशी खासियत आहे.
Published on July 11, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : ‘मांडणा’चं तत्त्वज्ञान!
‘मांडणा’ म्हणजे बोली भाषेत, ‘चित्र काढणं’. राजस्थानमधल्या ‘मीणा’ या जमातीची ही कला.
मीणा स्त्रिया रंगीबेरंगी वस्त्रं परिधान करून, खेळीमेळीच्या आणि जल्लोषी वातावरणात भिंतीवर आणि जमिनीवर ही कथाचित्रं काढतात.
Published on June 27, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : टिकुली कला
‘टिकुली’ ही बिहारची पारंपरिक कला. बिहारची राजधानी पटना येथे सुमारे २,५०० वर्षांपूर्वी या कलेचा जन्म झाला.
Published on June 13, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
कोटि कोटि रूपे तुझी..
चित्रकर्ती : बंधन बांधणीचं!
कापडावरील नक्षीकामाचा आकर्षक रंगांनी सजलेला सुंदर कला प्रकार म्हणजे ‘बांधणी’. अमिनाबेन यांनी बांधणी या पुरुषप्रधान क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवले, बांधणीला जागतिक स्तरावर नेलं आणि भारतातही अनेक स्त्रियांना त्याचं प्रशिक्षण देऊन त्यांचे भूकंपानं उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्यास मदत केली.
Published on May 30, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : संजादेवीचा चित्रमय जागर
पारंपरिक कलांचं बाळकडू मिळालेल्या कृष्णा वर्मा यांनी ‘संजा’ कलेला जराही बाधा न आणता त्यात नवनवीन प्रयोग केले. कृष्णा त्यांना शेणाचे औषधी गुणधर्म सांगून ‘संजा’ करण्यास प्रवृत्त करतात.
Published on May 16, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : ७०० वर्षांची ‘फड’ चित्रकला
सातशे वर्षांची परंपरा असलेली राजस्थानची पारंपरिक आणि अद्वितीय अशी ‘फड चित्रकला’ कृतिका जोशी आणि बबिता बन्सल या नवीन पिढीच्या प्रतिनिधी पुढे नेत आहेत.
Published on May 02, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : रखरखीत हवेतला गारवा!
कच्छच्या रणरणत्या रखरखीत हवेत गारवा आणण्याचं काम येथील घरं करतात, भुंगा म्हटलं जाणाऱ्या या घरांच्या भिंतीवरील लिपनकाम ही रबारी जमातींची पारंपरिक कला आहे.
Published on April 18, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
1
2
3
bottom of page