top of page
About
Showcase
Bal Rane
Portfolio
Research
Archive
Enquiry
More
Use tab to navigate through the menu items.
ARCHIVE
Articles
Videos
चित्रकर्ती : जपणूक पटचित्रांची!
पटचित्रं आणि ताडपत्रचित्रं ही ओडिशाची प्रसिद्ध कला. पूर्वी या कलेत पुरुष चित्रकारच प्रामुख्यानं असत आणि स्त्रिया केवळ मदतनीस म्हणून काम करत. सौदामिनी स्वैन आणि बिजयलक्ष्मी यांच्यासारख्या चित्रकर्ती मात्र मनापासून चित्रशैलीचं जतन, संवर्धन करत आहेत.
Published on December 12, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : गोधडीची कलात्मक ऊब
जुन्या कापडांचे तुकडे जोडून, रेखीव टाके घालून बनवलेली गोधडी नवीन पिढीतल्या कित्येकांना कदाचित कधी वापरायलाही मिळाली नसेल
.
Published on November 28, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : अखंड विणू या!
हातमागावर कापड विणणं ही आपली पारंपरिक प्राचीन कला. भारतात शेतीनंतर हातमागावर वस्त्र विणणं हा व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर येतो.
Published on November 14, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : गोंड आदिवासींची कला!
‘गोंड चित्रकला’ प्लायवूड आणि कॅनव्हासवर उतरली आणि देशापरदेशात ही वैशिष्टय़पूर्ण चित्रं नावाजली गेली.
Published on October 31, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : केरळची भित्तिचित्र परंपरा
अजंठा भित्तिचित्रांचं तंत्र वापरून केरळमधील चित्रकारांनी भित्तिचित्रांची ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. त्याविषयी..
‘केरळ म्युरल पेंटिंग’ आत्मसात करणं जितकं अवघड आहे, तितकंच ती भिंतींवर उतरवताना मन शांत, ध्यानस्थ स्थितीत नेऊन एकाग्रता साधणंही
.
Published on October 17, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
कोटि कोटि रूपे तुझी..
चित्रकर्ती : ‘पोटोचित्रां’चा ‘माया उत्सव’
भिंतींवर किंवा लांब कापडी गुंडाळ्यांवर चित्रं रंगवून पारंपरिक कथाकथनासाठी त्याचा वापर करण्याची लोककला देशात ठिकठिकाणी दिसते. पश्चिम बंगालमध्ये ‘पोटोचित्र’ या नावानं ओळखली जाणारी ही चित्रशैली काळानुसार बदलली आणि आधुनिक वापरातील वस्तूही या पटचित्रांनी सजल्या.
Published on October 03, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : हा खेळ सावल्यांचा!
चामडय़ाच्या सपाट बाहुल्या वापरून प्रकाश आणि सावल्यांनी रंगणारी ‘थोलापावाकु थ्थु’ ही पारंपरिक बाहुलीनाटय़ कला मात्र आपल्यासाठी अपरिचित असते.
Published on September 19, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रकर्ती : रुक्ष वाळवंटातील ‘हरीजरी’
पाबीबेन यांनी ‘पाबीबेन डॉट कॉम’ हा ब्रँड तयार करत शंभरहून अधिक प्रकारच्या पर्स डिझाईन केल्या आहेत. काळानुरूप हे भरतकाम आता मशीन वापरूनही केलं जातं, त्यामुळे ते अधिक गतीनं पूर्ण होतं.
Published on September 05, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
चित्रपुष्पांजली
‘ओम नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या, जयजय स्वसंवेद्या, आत्मरूपा’ असं ज्ञानेश्वरांनी ज्याचं यथार्थ वर्णन केलं आहे, त्या बुद्धीची देवता असलेल्या गणेशानं सर्जनशील माणसाला नेहमीच कलानिर्मितीची स्फूर्ती दिली.
Published on August 22, 2020
Publication: Loksatta (Chaturang)
सविस्तर वाचा...
1
2
3
bottom of page