top of page

ARCHIVE

For exclusive updates

Thanks for subscribing!

Article by Pratibha Wagh
उमरिया जिल्ह्यातल्या लोढा गावातील वय वर्ष १४ ते ८४ वयोगटातल्या अनेक ‘बैगानी’ आदिवासी स्त्रिया वाळलेला दुधी भोपळा, भोपळा, बांबूची मुळं, सागाचं लाकूड अशा माध्यमांचा वापर करत पर्यावरणस्नेही गणेश प्रतिमा, गणेश मुखं बनवतात.

Published on September 16, 2023

Publication: Loksatta (Chaturang)

सविस्तर वाचा...
Article by Pratibha Wagh
पोटापाण्यासाठी दगड फोडणारे, लाकूड तोडणारे, गवत कापणारे, महुआ गोळा करणारे हात हे एका चित्रकर्तीचे आहेत हे ओळखणारे गुरुजी एका आदिवासी स्त्रीला वयाच्या ६७ व्या वर्षी भेटतात.

Published on March 04, 2023

Publication: Loksatta (Chaturang)

सविस्तर वाचा...
  • Facebook
  • Instagram
  • Youtube

© 2024 by Pratibha Rane-Wagh

bottom of page